Uncategorized

प्रशालेत विश्व-संस्कृत-दिवस उत्साहात साजरा

प्रशालेत दि २९ ऑगस्ट रोजी  विश्वसंस्कृतदिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र कांबळे आणि पर्यवेक्षिका सौ अर्चना लडकत आणि संस्कृत शिक्षक श्री अभिजित तोडकर यांची उपस्थिती होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी तक्षशिला या वर्गातील विद्यार्थिनी कुमारी तनिष्का खटाटे हिने संस्कृतमधून केले. इयत्ता दहावी तक्षशिला आणि नालंदा तसेच […]

प्रशालेत विश्व-संस्कृत-दिवस उत्साहात साजरा Read More »

विद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

विद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रीय क्रीडादिन  उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. राजेंद्र कांबळे, पर्यवेक्षिका सौ. अर्चना लडकत, प्रमुख वक्ते श्री. शंकर विभाड, श्री. अभिजित तोडकर तसेच प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.

विद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन Read More »

विद्यालयात रक्षाबंधन-उत्सवाचे आयोजन

दि.२७ ऑगस्ट २०२६ रोजी म. ए. सो. वाघीरे विद्यालयात सकाळ आणि दुपार अशा दोन्ही विभागात रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. राजेंद्र कांबळे, उपमुख्याध्यापक श्री. शंतनु सुरवसे प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे सर्वजण उपस्थित होते. सकाळ विभागातील कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या शिक्षिका सौ.प्रज्ञा पोटेगांवकर यांनी केले. स्वराली कामथे

विद्यालयात रक्षाबंधन-उत्सवाचे आयोजन Read More »

प्रशालेत १९८१ च्या एस एस सी बॅचच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन

  वाघीरे विद्यालयाच्या सन १९८१ च्या एस.एस.सी. बॅचचा  ४५ वर्षांनंतरचा ‘स्नेहमेळावा’ रविवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी वाजता विद्यालयाच्या प्रांगणात  संपन्न झाला. या स्नेहमेळाव्यासाठी १९८१ च्या बॅचमधील एकूण १८१ पैकी जवळपास ९१ माजी विद्यार्थी उपस्थित होते. यापैकी अनेक विद्यार्थी आज उच्चपदस्थ अधिकारी, व्यावसायिक आहेत तसेच राजकीय क्षेत्रातही प्रतिष्ठित पदांवर कार्यरत आहेत. या  सोहळ्याला विद्यालयाचे मुख्याध्यापक

प्रशालेत १९८१ च्या एस एस सी बॅचच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन Read More »

माजी विद्यार्थ्यांकडून इयत्ता दहावीच्या गुणवंतांचा सत्कार

म. ए. सो. वाघीरे विद्यालयाच्या १९८८ च्या माजी विद्यार्थ्यांनी दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी  मार्च २०२६  च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी एका विशेष गुणगौरव सोहळ्याचे व स्नेहमेळाव्याचे आयोजन केले.  या दिमाखदार सोहळ्यात १९८८ बॅचचे तब्बल ५० माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने आणि उत्साहात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र कांबळे

माजी विद्यार्थ्यांकडून इयत्ता दहावीच्या गुणवंतांचा सत्कार Read More »

शालेय आरोग्य तपासणी शिबिर

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आज दि १७ ऑगस्ट २०२६ रोजी सासवडच्या ग्रामीण रुग्णालयातर्फे इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शाळेची एकूण विद्यार्थी संख्या १५१२ इतकी असून त्यापैकी १२४२ विद्यार्थी आज विद्यालयामध्ये हजर होते या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली. त्यापैकी ७७ विद्यार्थ्यांना आरोग्याच्या तक्रारी असल्याचे दिसून आलेले होते. त्यापैकी ६७ जणांच्या वरती

शालेय आरोग्य तपासणी शिबिर Read More »

वाघीरे विद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागवत विद्यालयात भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. म. ए. सो. वाघीरे संकुलातील पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच इंग्लिश मिडियम विभागातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी या सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. या कार्यक्रमासाठी म. ए. सो. संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य व वाघीरे विद्यालयाच्या शाला समितीचे

वाघीरे विद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न Read More »

पर्यावरणपूरक राखी निर्मिती कार्यशाळा

दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी म.ए.सो. वाघीरे विद्यालय, सासवड येथे इयत्ता सातवीतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी पर्यावरणपूरक राखी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आणि म ए सो बालविकास मंदिर प्रशालेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या राजगौरी जगताप या उपस्थित होत्या. कलाशिक्षक उमेश पवार यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण

पर्यावरणपूरक राखी निर्मिती कार्यशाळा Read More »

मेहंदी स्पर्धा

  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, हस्तकौशल्यांना वाव देण्याच्या उद्देशाने दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी म. ए. सो. वाघीरे विदयालयात मेहंदी स्पर्धेचे आयोजन केले गेले. प्रशालेतील दुपार विभागाच्या एकूण २५० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. चित्रा सहारे, रुपाली घोलप, प्रज्ञा पोटेगावकर, विद्या बंड, दीपाली लांडगे यांनी या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम केले. या स्पर्धेचे नियोजन संगीता रिकामे, रिबेका गावीत व

मेहंदी स्पर्धा Read More »

इ. ७ वी स्कॉलरशिप परीक्षा निकाल

  वाघीरे माध्यमिक विद्यालयातून इयत्ता ७ वीच्या स्ॉलरशिप परीक्षेसाठी एकूण ६० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २५ विद्यार्थी पात्र ठरले. परीक्षेचा शेकडा निकाल – ४१.६७ % इतका लागला. या परीक्षेत पुढील सहा विद्यार्थ्यांनी ३०० पैकी २०० पेक्षा अधिक गुण मिळवले १) शेट्टी सिद्धी सुरेश- (२४४ गुण) २) हिप्परकर कार्तिक गोकुळ- (२३४ गुण) ३) कुंजीर वेदांत दत्तात्रेय-

इ. ७ वी स्कॉलरशिप परीक्षा निकाल Read More »

Scroll to Top