प्रवेश

सन २०२५-२६ प्रवेश

  • इ. ५ वी व ८ वी तील प्रवेशासाठी प्रवेशपरिक्षा घेतली जाते.
  • इ. ६ वी त ९ वी प्रवेशासाठी फेब्रुवारीपासून ऑफलाइन नोंदणी करून घेतली गेली.
  • नवीन प्रवेश घेताना आवश्यक असणारी कागदपत्रे :
    १)मागील वर्षीची गुणपत्रिका
    २) आधारकार्ड
    ३) शाळा सोडल्याचा दाखला
    ४) जातीचा दाखला
    ५) बँक खाते पासबुक
  • ३१ मे  पासून इ. ५ वी ते ९ वीचे प्रवेश बंद केले गेले.
  • इ. ११ वी व १२ वी (कला व शास्त्र) प्रवेश चालू आहेत.
  • अधिक माहितीसाठी इथे क्लिक करावे.
Scroll to Top