प्रशालेत विश्व-संस्कृत-दिवस उत्साहात साजरा
प्रशालेत दि २९ ऑगस्ट रोजी विश्वसंस्कृतदिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र कांबळे आणि पर्यवेक्षिका सौ अर्चना लडकत आणि संस्कृत शिक्षक श्री अभिजित तोडकर यांची उपस्थिती होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी तक्षशिला या वर्गातील विद्यार्थिनी कुमारी तनिष्का खटाटे हिने संस्कृतमधून केले. इयत्ता दहावी तक्षशिला आणि नालंदा तसेच […]
