Uncategorized

वाघीरे विद्यालयात ‘पावनखिंड दौडी’चे आयोजन

  वीर बाजीप्रभू यांनी स्वराज्याकरिता दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे संस्थेच्या सर्व शाखांमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांची ‘पावनखिंड दौड’ आयोजित केली जाते. यावर्षी दिनांक 18 जुलै रोजी ही विद्यार्थी दौड वाघीरे विद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सासवड येथील श्री गुरुसेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. कुंडलिक शंकरराव पाटोळे […]

वाघीरे विद्यालयात ‘पावनखिंड दौडी’चे आयोजन Read More »

ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीच्या स्वागताचा सोहळा

दरवर्षी आळंदीपासून पंढरपूरला जाणाऱ्या वारीतील ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी विद्यालय ‘विद्यार्थी दिंडी’चे आयोजन करते. या वर्षी सासवड येथे पालखीचे आगमन दि ११ जुलै २०२६ रोजी झाले. पालखीच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या दिंडी पथकाच्या कार्यक्रमात शाळेतील सुमारे ८० विद्यार्थ्यांनी तसेच सकाळ व दुपार विभागाच्या शिक्षकांनी सहभाग घेतला. वारकरी वेष धारण करून, टाळांच्या तालावर संतांचे अभंग

ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीच्या स्वागताचा सोहळा Read More »

चि.तन्मय म्हेत्रे या विद्यार्थ्याने संस्कृतभारतीच्या जिल्हास्तरीय सुभाषित पठन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.

ग.भि.देशपांडे विद्यालय बारामती येथे आज गुरुवार दि ५-१२-२०२४ रोजी संस्कृतभारतीच्या जिल्हास्तरीय सुभाषित पठन स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत आपल्या विद्यालयातील कु.स्वप्नाली पोमण, चि मयूरेश चिंचोलीकर आणि चि तन्मय म्हेत्रे हे इयत्ता ९ वी मधील तीन विद्यार्थी सहभागी झाले. स्पर्धेसाठी १०० सुभाषितांचे पाठांतर आणि त्यांचा अर्थ सांगणे अपेक्षित होते. स्पर्धेत एकूण विविध शाळांच्या ८० विद्यार्थ्यांनी सहभाग

चि.तन्मय म्हेत्रे या विद्यार्थ्याने संस्कृतभारतीच्या जिल्हास्तरीय सुभाषित पठन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. Read More »

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयामध्ये स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने दिनांक १३ जानेवारी रोजी सामूहिक पुस्तक-वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयामध्ये  स्वामी विवेकानंद जयंतीच्या  निमित्ताने दिनांक १३ जानेवारी रोजी सामूहिक पुस्तक-वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख आनंद कोळसुने व त्यांच्या परिवाराने, कै आशिष कोळसुने यांच्या स्मरणार्थ रामकृष्ण मठाने प्रकाशित केलेल्या स्वामी विवेकानंदांचे विचार आणि जीवन यांची माहिती देणाऱ्या २५००

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयामध्ये स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने दिनांक १३ जानेवारी रोजी सामूहिक पुस्तक-वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. Read More »

बॉल बॅडमिंटन असोसिएशन तर्फे नागपुर या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत कु. तन्मयी कोकरे (कॅप्टन) व कु.स्वरा इनामके या वाघीरे विद्यालयाच्या विद्यार्थिनी महाराष्ट्राच्या संघातून खेळल्या. या संघाने राष्ट्रीय पातळीवर तृतीय क्रमांक मिळविला.

बॉल बॅडमिंटन असोसिएशन तर्फे नागपुर या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत कु. तन्मयी कोकरे (कॅप्टन) व कु.स्वरा इनामके या वाघीरे विद्यालयाच्या विद्यार्थिनी महाराष्ट्राच्या संघातून खेळल्या. या संघाने राष्ट्रीय पातळीवर तृतीय क्रमांक मिळविला.

बॉल बॅडमिंटन असोसिएशन तर्फे नागपुर या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत कु. तन्मयी कोकरे (कॅप्टन) व कु.स्वरा इनामके या वाघीरे विद्यालयाच्या विद्यार्थिनी महाराष्ट्राच्या संघातून खेळल्या. या संघाने राष्ट्रीय पातळीवर तृतीय क्रमांक मिळविला. Read More »

Scroll to Top