Slide Two

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची

म.ए.सो. वाघीरे विद्यालय, सासवड

सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे, पिन कोड - 412301.

Slide Two
Slide Two

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची

म.ए.सो. वाघीरे विद्यालय, सासवड

सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे, पिन कोड - 412301.

Slide Two
Slide Two

राज्य पातळीवरील विजेतपद पटकवलेले बॉल बॅडमिंटनचा संघ व मार्गदर्शक

Slide Two
Slide Two

Slide Two
Slide Two

Slide Two
PlayPause
previous arrow
next arrow

म.ए.सो. वाघीरे विद्यालय, सासवड

इ.स.१८६० मध्ये आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके,लक्ष्मणराव इंदापूरकर आणि वामनराव भावे या राष्ट्रद्रष्ट्यांनीराष्ट्रीय शिक्षण देण्यासाठीपुण्या मध्ये महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी हि संस्था स्थापन केली. पुण्याबाहेर ग्रामीण भागामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करण्याशाठी ‘संवत्सर ग्राम’म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सासवडमध्ये,संत सोपानदेवाच्या पवित्र सान्निध्यात संस्थेने २६मार्च १९०६ रोजी आपली एक शाखा सुरु केली.या शाळेचे सुरुवातीचे नावहोते ‘अॅंग्लो – व्हर्नाकुलर स्कूल,सासवड’.जुन्या पोस्टसमोरील बंगाळे वाड्यात हि शाखा सुरु झाली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बद्दल

शतकोत्तर हीरक महोत्सवाकडे वाटचाल राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ‘मएसो’ने शिशु शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमा पासून विविध कलांच्या प्रशिक्षणापर्यंत आपले शैक्षणिक क्षेत्रविस्तारले आहे. आजमितीस ७ जिल्ह्यात असलेल्या संस्थेच्या ७४ शाखांच्या माध्यमातून सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.