सुविधा

  • ग्रंथालय
  • प्रशस्त क्रीडांगण
  • सुसज्ज ग्रंथालय
  • संगणक कक्ष
  • सुसज्ज प्रयोगशाळा
  • अटल टिंकरिंग लॅब
  • पिण्याच्या पाण्याची सोय
  • विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे
  • प्रत्येक प्रशस्त वर्गखोलीत वर्गवाणीची सुविधा
  • सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा व वॉचमन
  • सायकल स्टॅण्ड
  • क्रीडा वर्धिनी
  • इयत्ता आठवी पासून संस्कृत/ तांत्रिक शिक्षणाची सोय शाळेचा भोवताली मोठी झाडे
  • व्यक्तिमत्व विकास केंद्र -वैयक्तिक समुपदेशन विद्यार्थिनींसाठी -एनसीसी आर्मी विंग
  • विद्यार्थ्यांसाठी- एनसीसी एअर विंग
  • विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी क्रीडा शिबिर
  • प्रशिक्षित शिक्षक वर्ग
  • संस्थेच्या व व इतर स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन
  • पुरंदर तालुक्यातील सर्वात जुनी व नावाजलेली शाळा
  • उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय
  • पुरंदर तालुक्यातील सर्वात पहिले माध्यमिक विद्यालय