प्रशालेतील विद्यार्थ्यांची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला (NIV) भेट
दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यार्थ्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) च्या पुणे येथील मुख्य कार्यालयाला भेट दिली. या शैक्षणिक भेटीमध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी मधील एकूण १७ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना “Spend One Day as a Scientist in ICMR” या थीम अंतर्गत वैज्ञानिक वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांच्या सोबत मार्गदर्शक […]
प्रशालेतील विद्यार्थ्यांची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला (NIV) भेट Read More »
