News

प्रशालेत विश्व-संस्कृत-दिवस उत्साहात साजरा

प्रशालेत दि २९ ऑगस्ट रोजी  विश्वसंस्कृतदिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र कांबळे आणि पर्यवेक्षिका सौ अर्चना लडकत आणि संस्कृत शिक्षक श्री अभिजित तोडकर यांची उपस्थिती होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी तक्षशिला या वर्गातील विद्यार्थिनी कुमारी तनिष्का खटाटे हिने संस्कृतमधून केले. इयत्ता दहावी तक्षशिला आणि नालंदा तसेच […]

प्रशालेत विश्व-संस्कृत-दिवस उत्साहात साजरा Read More »

शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ करिता विनाअनुदानित तत्त्वावरील पदभरतीसंदर्भात

सर्वांना याद्वारे सूचित करण्यात येते कि सदर पदांसाठीच्या मुलाखती मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी सकाळी ठीक ९:०० वा. म.ए.सो. वाघिरे विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुकांनी रविवार, दि. १० मे २०२६ पर्यंत अर्ज करून मुलाखतीसाठी आपल्या सर्व मुळ कागदपत्रांसहित दि. १२ मे २०२६ रोजी वेळेवर उपस्थित राहावे.

शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ करिता विनाअनुदानित तत्त्वावरील पदभरतीसंदर्भात Read More »

पंचताराकित हरित शाळा पुरस्कार- पुणे विभागस्तरीय पुरस्कारासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड या शाळेची निवड

राष्ट्रीय हरित सेना योजने अंतर्गत, पुणे जिल्ह्यात २५०  माध्यमिक शाळामध्ये इको-क्लब स्थापन करण्यात आलेले आहेत. या वर्षात पर्यावरणविषयक उपक्रम कशा प्रकारे राबविले त्याबाबत शाळांची तपासणी करुन उत्कृष्ट काम केलेल्या शाळांना सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने पंचताराकित हरित शाळा पुरस्कार देण्यात येतात.  पुणे विभागस्तरीय पुरस्कारासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे  वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,

पंचताराकित हरित शाळा पुरस्कार- पुणे विभागस्तरीय पुरस्कारासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड या शाळेची निवड Read More »

म. ए. सो. वाघीरे विद्यालयास भारत फोर्ज कं. लि. कडून सौरऊर्जा प्रकल्प मंजूर

म. ए. सो. वाघीरे विद्यालयास भारत फोर्ज कं. लि. पुणे च्या वतीने 26 kg वॅटचा सौरऊर्जा प्रकल्प मंजूर बुधवार दि. 10/12/2025 रोजी भारत फोर्ज कं. लि. CSR फंडाच्या प्रमुख मा. डॉ.लिनाताई देशपांडे यांनी सदिच्छा भेट दिली. या कंपनीच्या वतीने म. ए. सो. वाघीरे विद्यालयास 26kg वॅटचा सौरऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आला. याचे काम एक दोन

म. ए. सो. वाघीरे विद्यालयास भारत फोर्ज कं. लि. कडून सौरऊर्जा प्रकल्प मंजूर Read More »

म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवड येथील विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज भक्तिमय वातावरणात सासवड येथे स्वागत केले.

सासवड : आज रविवार दिनांक २२ जून २०२५ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन सासवड येथे झाले. प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवड येथील विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे भक्तिमय वातावरणात टाळ – मृदूंगाच्या गजरात स्वागत केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.दत्ताराम रामदासी, उपमुख्याध्यापक श्री. शंतनू सुरवसे, पर्यवेक्षिका सौ.अर्चना लडकत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी दिंडीचे आयोजन

म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवड येथील विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज भक्तिमय वातावरणात सासवड येथे स्वागत केले. Read More »

म.ए.सो. वाघिरे विद्यालय, सासवड माध्यमिक शालांत परीक्षा एस.एस.सी. मार्च २०२५ विद्यालयाचा शेकडा निकाल ९९.२१ %

म.ए.सो. वाघिरे विद्यालय, सासवड माध्यमिक शालांत परीक्षा एस.एस.सी. मार्च २०२५ विद्यालयाचा शेकडा निकाल ९९.२१ % पुरंदर तालुका व म.ए.सो. च्या सर्व शाखांमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी १) चि. सार्थक सोमनाथ गजरे ९९.४० % २) द्वितीय क्रमांक – कादंबरी राहुल इनामके ९७ % ३) तृतीय क्रमांक – मुक्ता अभिजीत तोडकर ९६.८० % ४) चतुर्थ क्रमांक- शेजवळ ईशा

म.ए.सो. वाघिरे विद्यालय, सासवड माध्यमिक शालांत परीक्षा एस.एस.सी. मार्च २०२५ विद्यालयाचा शेकडा निकाल ९९.२१ % Read More »

म ए सो वाघीरे विद्यालयाचा 119 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघीरे प्रशाला-संकुल हे पंचक्रोशीतील एक अग्रगण्य शैक्षणिक संकुल आहे. इसवी सन 1906 मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी वाघीरे प्रशालेची स्थापना सासवड येथे झाली. 26 मार्च 2025 रोजी विद्यालयाला 119 वर्षे पूर्ण होत असून या वर्धापन दिनानिमित्त विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेची शैक्षणिक प्रगती आणि शाळेमधील विविध

म ए सो वाघीरे विद्यालयाचा 119 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. Read More »

म.ए.सो. वाघीरे विद्यालय सासवड मधील १४ वर्षीखालील मुलांनी राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला.

राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धा हिंगोली वसमत या ठिकाणी संपन्न झाल्या या स्पर्धेत आपल्या म.ए.सो. वाघीरे विद्यालय सासवड मधील १४ वर्षीखालील मुलांनी राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला.

म.ए.सो. वाघीरे विद्यालय सासवड मधील १४ वर्षीखालील मुलांनी राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. Read More »

इ. ७ वीतील चि. सर्वेश लवांडे याची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

52 वे जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन आपल्या प्रशालेतील चि. सर्वेश सचिन लवांडे इयत्ता 7 वी याची जिल्ह्यातून 2 रा क्रमांक येऊन राज्य स्तरासाठी निवड झाली आहे. प्रदर्शनाचा मुख्य विषय शाश्वत विकासासाठी विज्ञान या अंतर्गत सर्वेशने आपत्ती सूचक उपकरण तयार केले होते.

इ. ७ वीतील चि. सर्वेश लवांडे याची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड Read More »

Scroll to Top