Popup

शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ करिता विनाअनुदानित तत्त्वावरील पदभरतीसंदर्भात

सर्वांना याद्वारे सूचित करण्यात येते कि सदर पदांसाठीच्या मुलाखती मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी सकाळी ठीक ९:०० वा. म.ए.सो. वाघिरे विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुकांनी रविवार, दि. १० मे २०२६ पर्यंत अर्ज करून मुलाखतीसाठी आपल्या सर्व मुळ कागदपत्रांसहित दि. १२ मे २०२६ रोजी वेळेवर उपस्थित राहावे.

शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ करिता विनाअनुदानित तत्त्वावरील पदभरतीसंदर्भात Read More »

पंचताराकित हरित शाळा पुरस्कार- पुणे विभागस्तरीय पुरस्कारासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड या शाळेची निवड

राष्ट्रीय हरित सेना योजने अंतर्गत, पुणे जिल्ह्यात २५०  माध्यमिक शाळामध्ये इको-क्लब स्थापन करण्यात आलेले आहेत. या वर्षात पर्यावरणविषयक उपक्रम कशा प्रकारे राबविले त्याबाबत शाळांची तपासणी करुन उत्कृष्ट काम केलेल्या शाळांना सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने पंचताराकित हरित शाळा पुरस्कार देण्यात येतात.  पुणे विभागस्तरीय पुरस्कारासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे  वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,

पंचताराकित हरित शाळा पुरस्कार- पुणे विभागस्तरीय पुरस्कारासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड या शाळेची निवड Read More »

म. ए. सो. वाघीरे विद्यालयास भारत फोर्ज कं. लि. कडून सौरऊर्जा प्रकल्प मंजूर

म. ए. सो. वाघीरे विद्यालयास भारत फोर्ज कं. लि. पुणे च्या वतीने 26 kg वॅटचा सौरऊर्जा प्रकल्प मंजूर बुधवार दि. 10/12/2025 रोजी भारत फोर्ज कं. लि. CSR फंडाच्या प्रमुख मा. डॉ.लिनाताई देशपांडे यांनी सदिच्छा भेट दिली. या कंपनीच्या वतीने म. ए. सो. वाघीरे विद्यालयास 26kg वॅटचा सौरऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आला. याचे काम एक दोन

म. ए. सो. वाघीरे विद्यालयास भारत फोर्ज कं. लि. कडून सौरऊर्जा प्रकल्प मंजूर Read More »

Scroll to Top