शालेय आरोग्य तपासणी शिबिर

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आज दि १७ ऑगस्ट २०२६ रोजी सासवडच्या ग्रामीण रुग्णालयातर्फे इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

शाळेची एकूण विद्यार्थी संख्या १५१२ इतकी असून त्यापैकी १२४२ विद्यार्थी आज विद्यालयामध्ये हजर होते या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली. त्यापैकी ७७ विद्यार्थ्यांना आरोग्याच्या तक्रारी असल्याचे दिसून आलेले होते. त्यापैकी ६७ जणांच्या वरती औषधोपचार करण्यात आले व त्यांना वैद्यकीय सल्ला देण्यात आला.

 

Scroll to Top