म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवड येथे इयत्ता 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ

म. ए. सो. वाघीरे विदयालयात इयत्ता 10 वी, 12 वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि कौतुक समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी शाला समिती अध्यक्ष श्री राहुल मिरासदार  आणि शाला समितीचे महामात्र श्री सुधीर भोसले यांची उपस्थिती होती.  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी श्री.पांडुरंग बुधे (Production Manager, Accurate […]

म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवड येथे इयत्ता 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ Read More »