म ए सो वाघीरे विद्यालयाचा 119 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघीरे प्रशाला-संकुल हे पंचक्रोशीतील एक अग्रगण्य शैक्षणिक संकुल आहे. इसवी सन 1906 मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी वाघीरे प्रशालेची स्थापना सासवड येथे झाली. 26 मार्च 2025 रोजी विद्यालयाला 119 वर्षे पूर्ण होत असून या वर्धापन दिनानिमित्त विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेची शैक्षणिक प्रगती आणि शाळेमधील विविध […]
म ए सो वाघीरे विद्यालयाचा 119 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. Read More »
