म.ए.सो. वाघिरे विद्यालय, सासवड माध्यमिक शालांत परीक्षा एस.एस.सी. मार्च २०२५ विद्यालयाचा शेकडा निकाल ९९.२१ %

म.ए.सो. वाघिरे विद्यालय, सासवड
माध्यमिक शालांत परीक्षा एस.एस.सी. मार्च २०२५
विद्यालयाचा शेकडा निकाल ९९.२१ %
पुरंदर तालुका व म.ए.सो. च्या सर्व शाखांमध्ये
प्रथम क्रमांकाचा मानकरी
१) चि. सार्थक सोमनाथ गजरे ९९.४० %

२) द्वितीय क्रमांक –
कादंबरी राहुल इनामके ९७ %

३) तृतीय क्रमांक –
मुक्ता अभिजीत तोडकर ९६.८० %

४) चतुर्थ क्रमांक-
शेजवळ ईशा विजय / पवार सिद्धी ज्ञानदेव* ९६.४० %

५) पाचवा क्रमांक –
जगताप स्वयंम नितीन / कोलते वैष्णवी सुभाष – ९६ %
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे, संस्था पदाधिकारी,
प्रशालेचे पदाधिकारी, सर्व मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे प्रशालेतर्फे खूप खूप अभिनंदन!

Leave a Comment

Scroll to Top