About Us
आमच्याबद्दल म.ए.सो बद्दल १८६० मध्ये, तीन महान दूरदर्शी – वामन प्रभाकर भावे , वासुदेव बळवंत फडके आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी एकत्र येऊन एका कल्पनेचे बीज रोवले. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळाचा .. अधिक वाचा → मुख्याध्यापकीय मनोगत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना १८६० साली आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके,कै.वामन भावे , कै. लक्ष्मण इंदापूरकर यांनी राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या
About school and Mes
म.ए.सो. वाघीरे विद्यालय, सासवड इ.स.१८६० मध्ये आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके,लक्ष्मणराव इंदापूरकर आणि वामनराव भावे या राष्ट्रद्रष्ट्यांनीराष्ट्रीय शिक्षण देण्यासाठीपुण्या मध्ये महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी हि संस्था स्थापन केली. पुण्याबाहेर ग्रामीण भागामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करण्याशाठी ‘संवत्सर ग्राम’म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सासवडमध्ये,संत सोपानदेवाच्या पवित्र सान्निध्यात संस्थेने २६मार्च १९०६ रोजी आपली एक शाखा सुरु केली .. Read More →
