म.ए.सो. वाघीरे विद्यालय, सासवड

इ.स.१८६० मध्ये आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके,लक्ष्मणराव इंदापूरकर आणि वामनराव भावे या राष्ट्रद्रष्ट्यांनीराष्ट्रीय शिक्षण देण्यासाठीपुण्या मध्ये महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी हि संस्था स्थापन केली. पुण्याबाहेर ग्रामीण भागामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करण्याशाठी ‘संवत्सर ग्राम’म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सासवडमध्ये,संत सोपानदेवाच्या पवित्र सान्निध्यात संस्थेने २६मार्च १९०६ रोजी आपली एक शाखा सुरु केली ..
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (म.ए.सो) बद्दल
राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ‘मएसो’ने शिशु शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत आणि ..
Visit MES Website →
मएसो डॉक्युमेंटरी

