whm editor

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती

दिनांक 1 ऑक्टोबर 2024 वार मंगळवार रोजी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रशालेतीचे उपमुख्याध्यापक श्री सुरवसे सर व ज्येष्ठ शिक्षक श्री सहारे सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शासकीय शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये म.ए.सो.वाघीरे विद्यालयाचे सुयश

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी अशा दोन इयत्तांकरिता शिष्यवृत्ती परीक्षांचे आयोजन करण्यात येते. फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वाघीरे विद्यालयाने अतिशय उत्तम यश संपादन केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च-प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेकरिता विद्यालयातील एकूण ६६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४३ विद्यार्थी …

शासकीय शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये म.ए.सो.वाघीरे विद्यालयाचे सुयश Read More »

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. म. ए. सो. वाघीरे विद्यालय सासवड येथे योग दिन मोठ्या उत्साहाने एखाद्या सणाप्रमाणे साजरा केला. योगसाधना आणि योग तपश्चर्याचा संदेश विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दत्ताराम रामदासी यांनी आपल्या प्रस्ताविकेतून विद्यार्थ्यांना दिला. स्वस्थ आणि निरोगी शरीरासाठी केवळ एक दिवसांपुरती योगासने न करता दैनंदिन जीवनातही योगासनं करण्याचा …

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा Read More »