महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयामध्ये स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने दिनांक १३ जानेवारी रोजी सामूहिक पुस्तक-वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयामध्ये  स्वामी विवेकानंद जयंतीच्या  निमित्ताने दिनांक १३ जानेवारी रोजी सामूहिक पुस्तक-वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाकरिता विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख आनंद कोळसुने व त्यांच्या परिवाराने, कै आशिष कोळसुने यांच्या स्मरणार्थ रामकृष्ण मठाने प्रकाशित केलेल्या स्वामी विवेकानंदांचे विचार आणि जीवन यांची माहिती देणाऱ्या २५०० पुस्तिका विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना भेट म्हणून दिल्या.

Leave a Comment