इ. ७ वीतील चि. सर्वेश लवांडे याची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

52 वे जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन
आपल्या प्रशालेतील चि. सर्वेश सचिन लवांडे इयत्ता 7 वी याची जिल्ह्यातून 2 रा क्रमांक येऊन राज्य स्तरासाठी निवड झाली आहे. प्रदर्शनाचा मुख्य विषय शाश्वत विकासासाठी विज्ञान या अंतर्गत सर्वेशने आपत्ती सूचक उपकरण तयार केले होते.

Leave a Comment