
म.ए.सो. वाघीरे विद्यालय, सासवड
सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे, पिन कोड – 412301.
02115-222344
+91 7888067270
Hm.whs@mespune.in
52 वे जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन आपल्या प्रशालेतील चि. सर्वेश सचिन लवांडे इयत्ता 7 वी याची जिल्ह्यातून 2 रा क्रमांक येऊन राज्य स्तरासाठी निवड झाली आहे. प्रदर्शनाचा मुख्य विषय शाश्वत विकासासाठी विज्ञान या अंतर्गत सर्वेशने आपत्ती सूचक उपकरण तयार केले होते.
म.ए.सो.वाघीरे विद्यालयात ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे संकुलामध्ये 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाघीरे संकुलातील मराठी माध्यमाचे पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक विभाग तसेच इंग्लिश मीडियम स्कूल या सर्व शाळा या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या शाला […]

सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे, पिन कोड – 412301.
02115-222344
+91 7888067270
Hm.whs@mespune.in